शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महायुती

Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. 

Read more

Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. 

महाराष्ट्र : नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

महाराष्ट्र : 'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं

महाराष्ट्र : CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

महाराष्ट्र : “२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

महाराष्ट्र : मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

पिंपरी -चिंचवड : उद्योजकांच्या जागा वगळून गोरगरिबांच्या जमिनींवर आरक्षण; प्राधिकरणाचा डीपी प्लॅन रद्द, अजित पवारांची माहिती

महाराष्ट्र : “२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित

पुणे : देवेंद्र फडणवीस यांनी ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ या विषयावर पुस्तक लिहावे - अजित पवार

पुणे : काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांना थेट पक्षात प्रवेश; पुण्यात भाजपच्या राजकारणाचा मित्रपक्षांनाही संशय

महाराष्ट्र : '२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार