शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महायुती

Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. 

Read more

Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. 

वसई विरार : भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र

अमरावती : महापालिका निवडणूक: भाजपामुळे युती, पण शिंदेसेनेला युवा स्वाभिमानची ॲलर्जी? जागा वाटपाचा तिढा कायम

अकोला : महापालिका निवडणूक : ...तर ताकद दाखवावी लागेल, अमोल मिटकरींचा भाजपाला इशारा, जागांवरून काय फिस्कटले?

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election 2026: महायुतीत जागावाटपात तिढा कायम, ३६/३०/१५च्या फॉर्म्युल्यावर घमासान

सोलापूर : भाजपचा कमी जागांचा प्रस्ताव, शिंदेसेनेची ३० जागांची मागणी; पदाधिकाऱ्यांची बैठक, आज युतीबाबत पुन्हा चर्चेची शक्यता

पुणे : PMC Election: इच्छुकांची संख्या २५००; बंडखोरीचे ग्रहण टाळण्यासाठी भाजपची यादी रविवारी जाहीर होणार?

सांगली : Sangli Municipal Election 2026: सांगलीत फक्त हालचाली, खरी खेळी मुंबई–पुण्यात!

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election 2026: ‘त्या’ राष्ट्रवादीत आता कोणी शक्तिशाली राहिले नाही - हसन मुश्रीफ, विनय कोरेंबाबत म्हणाले..

रत्नागिरी : धर्म पाळला युतीचा, किल्ला गडगडला आघाडीचा; चिपळुणात स्वबळावर लढल्याने आघाडीने सहा, तर महायुतीने दोन जागा गमावल्या

मुंबई : महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?