शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महायुती

Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. 

Read more

Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. 

महाराष्ट्र : महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला

कल्याण डोंबिवली : युती धर्माविरुद्ध कोण वागत आहे? भाजपचे चव्हाण की शिंदेसेनेचे राणे?; कल्याण-डोंबिवलीत रंगला शिंदेसेना-भाजपमध्ये कलगीतुरा

सांगली : Sangli Politics: जयंत पाटीलविरोधी एकत्र गटासाठी चेंडू मुख्यमंत्र्यांकडे, विकास आघाडीचे जुळता-जुळेना

महाराष्ट्र : Shaktipeeth Highway: जिल्हा परिषद निवडणुकीनंतर सरकार शक्तिपीठ महामार्गाचे काम सुरू करेल - सतेज पाटील 

अहिल्यानगर : मत फुटले तरी लंकेंनी नगरपंचायत राखली! पारनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. विद्या कावरे, मविआने उधळला विजयाचा गुलाल

सिंधुदूर्ग : उद्धवसेना सत्ताधारी कुठल्याही पक्षाशी युती करणार नाही, पण..; वैभव नाईकांनी मांडली स्पष्ट भूमिका

रायगड : 'महेंद्र दळवी डोक्यावर पडलेले आमदार'; शिंदेंची शिवसेना-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्षाचा भडका

संपादकीय : ...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात

सातारा : साताऱ्यात ‘महायुती’मध्ये धुसफूस; पालकमंत्र्यांना शिवेंद्रराजेंचे उत्तर; आधी ‘पाटण’ची घोषणा करा !

रत्नागिरी : Ratnagiri Politics: कोणी आम्हाला हलक्यात घेऊ नये, नितेश राणे यांचा इशारा