शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महायुती

Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. 

Read more

Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. 

पिंपरी -चिंचवड : PCMC Election 2026: अपेक्षित जागा नाहीत; पिंपरीत शिंदेसेनेचा स्वबळाचा नारा, शेवटच्या २ तासांत उतरवले ७० उमेदवार

पिंपरी -चिंचवड : PCMC Election 2026: मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष यांनी ग्रीन सिग्नल देऊनही ऐनवेळी तिकीट नाकारले; पिंपरीत निष्ठावंतांमध्ये तीव्र नाराजी

जालना : महायुतीत फूट, मित्रपक्ष आमने-सामने; महाविकास आघाडीची मोट कायम !

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election 2026: ‘जनसुराज्य’चे पाच म्हणता पंचवीस उमेदवार रिंगणात

पिंपरी -चिंचवड : PCMC Election 2026: काँग्रेसचे ‘एकला चलो रे..!’; पिंपरीत स्वबळावर लढवणार १२८ पैकी केवळ ५८ जागा

पुणे : PMC Election 2026: पुण्यात ३०४१ जणांना नगरसेवक व्हायचंय; १६५ जागांसाठी तब्बल ३०४१ उमेदवारी अर्ज दाखल

पुणे : PMC Election 2026: चांगली ताकद असणाऱ्या अनेकांना कात्रजचा घाट; पुण्यात भाजपकडून ३० ते ४० माजी नगरसेवकांचा पत्ता कट

पुणे : PMC Elections 2026: पुण्यात नव्या चेहऱ्यांना संधी; शिंदेसेनेसोबत युतीच्या चर्चा निष्फळ, भाजपला २ गोष्टी अडचणीच्या?

छत्रपती संभाजीनगर : शिंदेसेनेनेच युती तोडली, आम्ही तर दहा दिवसांपासून..., भाजपा नेत्याने ठरलेले जागावाटपही सांगून टाकले

मुंबई : आरपीआय महायुतीतून बाहेर पडली का? रामदास आठवलेंनी मांडली भूमिका; म्हणाले, काही पक्ष मुंबईत दादागिरी करू पाहताहेत