शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महायुती

Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. 

Read more

Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. 

अकोला : अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू

पुणे : मैत्रिपूर्ण लढत म्हणतात मग आपले कार्यकर्ते भाजपमध्ये का घेतात? पुण्यातील अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचा सवाल

पुणे : पुण्यातील माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश; अजित पवार, शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश

कोल्हापूर : कोल्हापुरात महायुतीमध्ये एकमत झालं, उपसमिती करणार सक्षम उमेदवारांची चाचपणी

सांगली : Sangli Municipal Election 2026: महायुतीतील जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर आज विचारमंथन, राष्ट्रवादीशी चर्चा लांबणीवर

नागपूर : भाजप नेत्यांच्या भुवया उंचावल्या ! शिंदेसेनेने दिला ५० जागांचा प्रस्ताव; पहिल्या बैठकित झाली चर्चा

पुणे : भाजप निष्ठावंतांना संपवतंय; अजित पवारांना युतीपासून लांब ठेवलं जातंय, शशिकांत शिंदेंची टीका

अकोला : भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!

कोल्हापूर : मैत्रीची दोरी तुटली, तर 'ते' त्यांचे दुर्दैव; महापालिकेच्या जागा वाटपासह, सतेज पाटलांबाबत मंत्री मुश्रीफांनी स्पष्टच सांगितलं

पुणे : पुणे महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे ६०० पेक्षा जास्त इच्छुकांचे अर्ज