शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महायुती

Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. 

Read more

Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. 

पुणे : Talegaon Dabhade Local Body Election Result 2025: तळेगाव दाभाडे नगरपालिकेवर महायुतीची सत्ता; नगराध्यक्षपदी संतोष दाभाडे तब्बल ११ हजारांच्या फरकाने विजयी

पुणे : Pune Local Body Election Result 2025: पुणे जिल्ह्यात अजितदादांचे वर्चस्व; १० जागांवर राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष, जाणून घ्या यादी एका क्लिकवर...

पुणे : Alandi Nagar Parishad Election Result 2025: आळंदी नगरपरिषदेवर भाजपची एकहाती सत्ता; नगराध्यक्षपदी प्रशांत कुऱ्हाडे मोठ्या फरकाने विजयी

रत्नागिरी : Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित

सांगली : Atpadi Nagar Parishad Election Result 2025: आटपाडीत सत्ता शिंदे सेनेची, नगराध्यक्ष मात्र भाजपचा

सिंधुदूर्ग : Sindhudurg Nagar Parishad Election Result 2025: राणेंचे गड गेले, पण...! कणकवली, मालवणमध्ये भाजपचा पराभव; वेंगुर्ला, सावंतवाडी जिंकले

सांगली : Sangli-Palus Nagar Parishad Election Result 2025: पलूसमध्ये काँग्रेसच्या विजयाचा डंका, विश्वजीत कदम यांचा विरोधकांना धोबीपछाड

सांगली : Sangli-Ishwarpur Nagar Parishad Election Result 2025: ईश्वरपूरमध्ये जयंत पाटील यांचे वर्चस्व, २३ जागा जिंकत विरोधी पक्षांना दिला झटका 

महाराष्ट्र : Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'

रत्नागिरी : Ratnagiri Nagar Parishad Election Result 2025: रत्नागिरी जिल्ह्यात शिंदे सेना, भाजप युतीचा झेंडा, सात पैकी सहा ठिकाणी युतीचा नगराध्यक्ष