शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

नागपूर : ओबीसींचे राजकारणातील अस्तित्व संपविण्याचा तिघाडी सरकारचा कट : आमदार प्रवीण दटके

नागपूर : भाजप पडद्यामागून ओबीसी आरक्षण संपवतेय : नाना पटोले

नागपूर : ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारने वेळकाढूपणा केला; चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप

पुणे : Chandrakant Patil: ‘महाआघाडी’ सरकार फक्त वसुली करण्यात दंग; कोर्टात जिंकलेली एक तरी केस दाखवा

महाराष्ट्र : विधानसभा अध्यक्षांची निवड आवाजी मतदानाने, दगाफटका टाळण्यासाठी महाविकास आघाडी सरकारची खेळी

पुणे : भगव्याची शपथ घेणाऱ्यांना आता हिंदुत्ववादी म्हणवून घेण्यास लाज वाटते, फडणवीसांचे शिवसेनेवर टीकास्त्र

पुणे : Devendra Fadnavis: मोदींच्या नेतृत्वात देश पुढे चाललाय, तर महाराष्ट्र सरकार वसुली करण्यात दंग

पुणे : Devendra Fadnavis: पुणे महापालिकेवर भाजपचा भगवा अन् आरपीआयचा निळा फडकल्याशिवाय राहणार नाही

संपादकीय : हिवाळी अधिवेशन मुंबईत! महाविकास आघाडी सरकारला विदर्भाची ॲलर्जी तर नाही ना?

पुणे : 'देवेंद्र फडणवीसांनी ५ वर्षांच्या काळात महाराष्ट्राचं वाटोळं केले', काँग्रेस नेते भाई जगताप यांची टीका