शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

पुणे : चिंचवडमधून राहुल कलाटे माघार घेणार का? ठाकरे गटाचे सचिन अहिर कलाटेंच्या भेटीला

पुणे : ‘कमळाबाई’ काहीही करू शकते; पुण्यातील निवडणूक गांभीर्याने घ्या, अजितदादांच्या सूचना

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “...म्हणून महाविकास आघाडीला सत्तेवरुन पायउतार व्हावे लागले”; काँग्रेस नेत्याचा रोख कुणाकडे?

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “नाना पटोलेंच्या राजीनाम्यावर ‘सामना’तून केलेली टीका अयोग्य”; काँग्रेसकडून जोरदार प्रत्युत्तर

पुणे : कसबा पोटनिवडणुकीतून बाळासाहेब दाभेकर यांची माघार; अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला

पुणे : कसबा - चिंचवड विधानसभा पाेटनिवडणूक रद्द होण्याची शक्यता; असीम सरोदे यांची माहिती

पुणे : सलग ४० वर्षे काम करूनही पक्ष विचार करत नसेल तर मी अपक्ष लढणार - बाळासाहेब दाभेकर

पुणे : पुण्यात भाजपची रणनीती; कसबा - पिंपरी चिंचवडची जबाबदारी 'या' पदाधिकाऱ्यांच्या हाती

पिंपरी -चिंचवड : 'मतावर नाही, तर वेळेवर उमेदवार ठरतो...' राहुल कलाटे यांच्याविषयी अजितदादा स्पष्टच बोलले

पुणे : कसब्यात तब्बल ४० वर्षे भाजपचे वर्चस्व; पोटनिवडणुकीत कमी करणारच, 'मविआ' चा निर्धार