शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

पुणे : भाजपने मतांच्या राजकारणासाठी गिरीश बापटांना प्रचारात आणले; रमेश बागवेंची टीका

सांगली : महाविकास आघाडीसोबत गेलो ही चूकच, यापुढे सर्व निवडणुका स्वतंत्रच लढणार- राजू शेट्टी

पुणे : आधी धंगेकरांचं केलं स्वागत अन् नंतर मनसेनं केला खुलासा

पुणे : Pune By Election: 'रवी संधीचा फायदा घे...' कसब्याच्या प्रचारात शरद पवारांची एंट्री

पुणे : गिरीष बापटांना आजारपणातही प्रचारात उतरवून भाजप त्यांच्या जिवाशी खेळतंय; राष्ट्रवादीचा आरोप

महाराष्ट्र : Bypoll Election 2023: “काँग्रेस-राष्ट्रवादीला मत म्हणजे विकास थांबवणे, दोन्ही पक्षांनी केवळ मतांचे राजकारण केले”

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “आमदारांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता, बॉडी लँग्वेज पडलेली; ही कोणत्या भूकंपाची चिन्ह असावीत?”

महाराष्ट्र : Maharashtra Politics: मविआचा करेक्ट कार्यक्रम! ठाकरे गट, काँग्रेसला खिंडार; ६ माजी नगरसेवक शिंदे गटात 

पिंपरी -चिंचवड : पोटनिवडणूकीच्या रणधुमाळीत भाजपला धक्का; चिंचवडमध्ये माजी नगरसेवकाचा राजीनामा

राष्ट्रीय : Maharashtra Politics: मविआ सरकार कोसळण्यासाठी उद्धव ठाकरे जबाबदार; शिंदे गटाचा सुप्रीम कोर्टात मोठा दावा