शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

पिंपरी -चिंचवड : Maharashtra Assembly Election 2024 Result: पिंपरी चिंचवडमध्ये महायुतीचे चारही उमेदवार आघाडीवर; लीड तोडण्याचे आघाडीसमोर तगडे आव्हान

सांगली : Sangli vidhan sabha assembly election result 2024: सांगली जिल्ह्यात महायुतीची मुसंडी; जयंत पाटील, विश्वजित कदम, रोहित पाटील यांचे मताधिक्य किती.. वाचा

कोल्हापूर : Kagal vidhan sabha assembly election result 2024: कागलमध्ये हसन मुश्रीफांची आघाडी कायम, श्वास रोखायला लावणारी लढत

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : खरी शिवसेना कुणाची? उद्धव ठाकरेंचा लागतोय कस, एकनाथ शिंदे ठरतायत सरस! असा आहे आतापर्यंतचा कल

महाराष्ट्र : कुछ तो गडबड है, हा कौल कसा मानावा?’’ संजय राऊत यांनी निकालावर व्यक्त केली शंका

महाराष्ट्र : Maharashtra Assembly Election Result 2024: करेक्ट कार्यक्रम! महाविकास आघाडीला केवळ ५१ जागांवर आघाडी; पवार-ठाकरेंची सहानुभूती संपली?

पुणे : Chinchwad Vidhan Sabha Election Result 2024 Live: जगताप-कलाटे- भोईर यांची तिरंगी लढत; चिंचवडमध्ये जगताप ३४ हजार ३२७ मतांनी आघाडीवर

कोल्हापूर : Vidhan Sabha assembly election result 2024: कोल्हापूर जिल्ह्यात महायुती आघाडीवर; आवाडे, यड्रावकर यांची विजयी वाटचाल

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीची जोरदार मुसंडी, ठोकलं द्विशतक; मविआची मोठी पिछेहाट, असं आहे आतापर्यंतचं चित्र

महाराष्ट्र : Maharashtra Assembly Election Result 2024: भाजपाची शतकी खेळी, शिंदेसेनेची हाफ सेंच्युरी; मविआची पिछेहाट, महायुतीची मुसंडी