शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण

महाराष्ट्र : सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत

महाराष्ट्र : महाराष्ट्रात ट्रिपल इंजिन! काँग्रेसला धक्का, उद्धवसेनेला फटका तर पवारांचा करिश्मा रोखला

महाराष्ट्र : Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती

मुंबई : Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस

महाराष्ट्र : अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तरमध्ये पुन्हा भगवा फडकला, राजेश क्षीरसागर यांनी मोठ्या मताधिक्यांने विजयी मिळवला

पुणे : Junnar Vidhan Sabha Election Result 2024 Live: जुन्नरला इतिहास घडला! अपक्ष उमेदवाराने मैदान मारले, सोनवणे विजयी, शेरकरांचा पराभव

महाराष्ट्र : महाविकास आघाडीपेक्षा जास्त जागा एकनाथ शिंदेंना मिळाल्या; योगी आदित्यनाथांनी उडवली खिल्ली