शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

सांगली : Vidhan Sabha Election 2024: जनतेचा नव्हे, तर..; खानापूर विधानसभेच्या निवडणुकीत मोठे षडयंत्र, वैभव पाटील यांचा आरोप 

महाराष्ट्र : काय झालं हेच आम्हाला कळेना...; निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन

पुणे : Shivajinagar Vidhan Sabha Election Result 2024: २०१९ मध्ये ५ हजारने शिरोळे विजयी; आता ३६ हजारांचा लीड, शिवाजीनगरमध्ये विरोधकांना भुईसपाट

पुणे : Kasba Vidhan Sabha Election Result 2024: कसब्यात बेफिकिरी नडली! पोटनिवडणुकीत ११ हजारांनी जिंकवून देणाऱ्या धंगेकरांना जनतेने १९ हजारांनी पाडले

पुणे : Kothrud Vidhan Sabha Election Result 2024: कोथरूडमध्ये शिवसेना-मनसेची मतं मिळूनही फायदा नाही; पाटील सर्वाधिक लाखांच्या लीडने जिंकले

सांगली : Vidhan Sabha Election 2024: सांगली जिल्ह्यात 'भाजप'च बाहुबली, जयंत पाटील यांचे मताधिक्य सर्वात कमी

सातारा : Karad South Vidhan Sabha Election Result 2024: पराभव धक्कादायक; आत्मपरीक्षण करणार - पृथ्वीराज चव्हाण, ईव्हीएमबाबत म्हणाले..

पुणे : Hadapsar Vidhan Sabha Election Result 2024: हडपसरमध्ये ७ हजार मतांनी घड्याळ आले; मनसेने वाढवली धाकधूक, युती-आघाडीच्या मतांची विभागणी

पुणे : Junnar Vidhan Sabha Election Result 2024: जुन्नरमध्ये अपक्ष जिंकला; युती-आघाडीचे उमेदवार कुठं कमी पडले, नेमकं काय घडलं?

महाराष्ट्र : सरवणकर-अमित ठाकरे लढतीत महेश सावंत कशी बाजी मारून गेले? असं बदललं माहिमचं समीकरण