शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

सांगली : Vidhan Sabha Election 2024: निवडणूक खर्चात तासगाव, खानापूर, शिराळा तालुका आघाडीवर; कोणत्या उमेदवाराने केला सर्वाधिक खर्च..जाणून घ्या

कोल्हापूर : महापालिका, जिल्हा परिषदेत होणार ‘कुस्ती,’ सत्तेसाठी दोस्ती

पुणे : युतीसाठी जिल्हा परिषद निवडणुकीत धोक्याची घंटा; खेड-आळंदीच्या ५ गटांत आघाडीची जोरात मुसंडी

महाराष्ट्र : मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...

महाराष्ट्र : Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!

सांगली : विधानसभा निकालामुळे सांगली जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार, नेत्यांमधील संघर्ष वाढणार

पुणे : Maharashtra Assembly Election 2024: डिपॉझिट जप्तीत दिग्गजांचा समावेश; पुण्यात ३०३ उमेदवारांपैकी तब्बल २५९ जणांचे डिपॉझिट जप्त

महाराष्ट्र : विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पिछेहाट, राज्यातील या २३ जिल्ह्यांत फोडता आला नाही भोपळा

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बंडखोर, आपसांतील उमेदवारांमुळे मविआला फटका; जागावाटपाचा घोळही ठरला अडथळा

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?