शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

महाराष्ट्र : “महाराष्ट्राला परिवर्तन हवे, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे काम करावे लागेल”: शरद पवार

नागपूर : मित्रपक्षाने अशी दगाबाजी करणं...; भास्कर जाधवांना संताप अनावर, काँग्रेसला सुनावलं

महाराष्ट्र : आधी आरोप, मग अजित पवारांना पवित्र करून घेतले, जयंत पाटील यांचे टीकास्र

सोलापूर : भगीरथ भालकेंनी शरद पवारांशी गद्दारी केली; धैर्यशील मोहितेंची टीका; प्रणिती शिंदेंकडून पलटवार!

मुंबई : राज‘पुत्रा’च्या उमेदवारीने माहीमची लढत रंगतदार

मुंबई : २०१९ च्या विधानसभेत मिळालेल्या जागा राखताना महायुतीची होणार दमछाक, उत्तर मध्य आणि पूर्व मुंबईत महायुतीसमोर मविआचे तगडे आव्हान

महाराष्ट्र : महिलांना दरमहा ३ हजार रुपये, राहुल गांधी यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची गॅरंटी

महाराष्ट्र : ‘मोफत’ घोषणांचा सपाटा; वित्तीय भार पेलणार कसा? राज्यावर आताच आहे साडेसात लाख कोटींचे कर्ज

महाराष्ट्र : पाटणमध्ये तिरंगी लढतीमुळे रंगत, हर्षद कदम यांच्यामुळे देसाई अडचणीत, पाटणकर गट तयारीत

महाराष्ट्र : जयंत पाटील यांना बालेकिल्ल्यात घेरण्यासाठी महायुतीने आखली रणनीती