शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

मुंबई : “उद्धव ठाकरे पार्टटाइम, महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीसांसारख्या फुलटाइम मुख्यमंत्र्यांची गरज”

मुंबई : Nitesh Rane: “रझा अकादमीनं घडवलेला हिंसाचार पूर्वनियोजित; शिवसेना नेते अर्जुन खोतकरांना अटक का नाही?”

महाराष्ट्र : महाविकास आघाडी सरकारविरोधात मोठी रणनीती?; भाजपा नेत्यांची महत्त्वाची बैठक होणार

महाराष्ट्र : ‘रझा अकादमीवर बंदी घाला, अन्यथा त्यांना कसं संपवायचं ते आम्ही बघू’, नितेश राणेंचा ठाकरे सरकारला इशारा

नागपूर : महाविकास आघाडी सरकारची उपराजधानीवर वक्रदृष्टी!

नागपूर : बावनकुळे म्हणाले... एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येला राज्य सरकारच जबाबदार!

अहिल्यानगर : “राज्यात ‘बिगबॉस’चा शो, पुरोगामी महाराष्ट्राला कोणाची दृष्ट लागली काय माहिती”; पंकजा मुंडेची टीका

मुंबई : महाविकास आघाडी सरकारची करामत, न्यायालयाची दिशाभूल, पुन्हा भ्रष्टाचार?

पुणे : ST Strike: राज्यात '९१८' तर पुणे जिल्ह्यात '२६' कर्मचारी निलंबित

पुणे : Video: पुण्यात एसटी कर्मचाऱ्यांचे जागरण गोंधळ आंदोलन