शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

महाराष्ट्र : Coronavirus: कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात महाराष्ट्र अग्रस्थानी; न्यायालयाकडून राज्य सरकारचं कौतुक

पुणे : Uday Samant: कायमस्वरूपी ऑनलाईन परीक्षा हा तर गैरसमज; आता ऑफलाईन घेण्याची सरकारची भूमिका

नाशिक : “ST संपावर मुख्यमंत्र्यांनी अधिकृत बोलावे, १ लाख जण अंगावर आले तर काय कराल?”: राज ठाकरे

पुणे : 'चुकीचं विधान करणाऱ्यांनी कारवाईसाठी तयार रहावं', चंद्रकांत पाटलांचा संजय राऊतांना टोला

महाराष्ट्र : “कोरोना काळात भाजप कार्यकर्ता थांबला नाही, पण शिवसेनेच्या अनेक शाखा कुलुपबंद होत्या”

पुणे : महाविकास आघाडी सरकारचे आमदारच असुरक्षित; तर सर्व सामान्य जनतेचे काय?

मुंबई : MHADA Exam: “किती सहन करायचे, राज्यात सरकार नावाची यंत्रणा कार्यान्वित होणार आहे की नाही?”: देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र : आरोग्य विभागाच्या पेपर फुटीची न्यायालयीन चौकशी करा अन्यथा...; पडळकरांचा ठाकरे सरकारला थेट इशारा 

पुणे : Ajit Pawar: लोकांनी काही वक्तव्य करताना तारतम्य बाळगले पाहिजे

नागपूर : ओबीसींचे राजकारणातील अस्तित्व संपविण्याचा तिघाडी सरकारचा कट : आमदार प्रवीण दटके