शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

नाशिक : Sanjay Raut: “लालबहादूर शास्त्रीनंतर मनमोहन सिंगांसारखा निष्कपट मनाचा पंतप्रधान आयुष्यात पाहिला नाही”

महाराष्ट्र : 'तर राज्यात भाजपा-राष्ट्रवादी आघाडीचं सरकार आलं असतं, परंतु...' शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट 

मुंबई : “उपमुख्यमंत्र्यांकडे बहुधा बनावट स्टॅम्प पेपर आला असावा, नाहीतर तोंडावर आपटले नसते”

मुंबई : “राज्यापालांनी घटनेप्रमाणे निर्णय घ्यावेत, राजभवनाकडून अपेक्षित सहकार्य नाही”; शिवसेनेचा पलटवार

मुंबई : “राज्यात पुन्हा कोरोना संसर्ग वाढतोय, रुग्णसंख्या पाहून कठोर निर्णय घ्यावे लागतील”: अजित पवार

महाराष्ट्र : महाविकास आघाडीमधील ५० ते ६० आमदार नाराज, चंद्रशेखर बावनकुळेंनी केला शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची झोप उडवणारा दावा 

महाराष्ट्र : Maharashtra Assembly Winter Season: त्या १२ आमदारांच्या निलंबनाविरोधात अजित पवार यांची भाजपाला साथ? म्हणाले १२-१२ महिने कुणाला बाहेर पाठवू नका

महाराष्ट्र : Maharashtra Assembly Winter Season: राज्यपालांच्या आक्षेपानंतर विधानसभा अध्यक्षांची निवडणूक न घेण्याचा राज्य सरकारचा निर्णय?

मुंबई : “विजय वडेट्टीवारांनी शिवरायांचा अपमान केला; उद्धव ठाकरे अ‍ॅक्शन घेणार की सत्तेसाठी दुर्लक्ष करणार?”

छत्रपती संभाजीनगर : काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात सेनेचा ऐतिहासिक विजय; भाजप, राष्ट्रवादीलाही दिला धोबीपछाड