शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

पुणे : हमारे पार्टी का नाम सुनकर फ्लॅावर समझे क्या..., चित्रा वाघ यांचा आघाडी सरकारला टोला

पुणे : महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न अपयशी ठरला; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने आघाडीला धक्काच बसला, चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

मुंबई : 'शेतकऱ्यांचं नाव गोंडसपणे पुढे, पण वाईन कंपनीच्या उद्योजकासोबत कोणाची बैठक झाली?'

नागपूर : महाराष्ट्राला 'मद्यराष्ट्र' बनवू नका.. नागपुरात भाजप आक्रमक, ठाकरे सरकारचा पुतळा जाळून निषेध

पुणे : इंदापूरातील काँग्रेस भवन नक्की कोणाचे? हर्षवर्धन पाटील व संजय जगताप आमने सामने

महाराष्ट्र : 'सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?' किरीट सोमय्या प्रकरणावरुन फडणवीस संतापले

मुंबई : Maha Vikas Aghadi: “शरद पवारांमुळेच ठाकरे सरकारचं काम जोरात…”; काँग्रेसच्या नेत्याचं सूचक विधान

छत्रपती संभाजीनगर : महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसला न्यायच मिळत नाही; अमित देशमुख यांचा हल्लाबोल

मुंबई : “ज्या पक्षांनी हातमिळवणी केली, भाजपने त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला”; नवाब मलिकांचा आरोप

महाराष्ट्र : “PM मोदींच्या सभांना गर्दी होत नाही, म्हणून निवडणूक आयोगाने तसा निर्णय घेतला असावा”