शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

गोंदिया : महाराष्ट्रात आघाडीचे नव्हे तर एखाद्या टोळीचे राज्य : चंद्रकांत पाटील

पुणे : कराडकर यांनी दारू पिऊन आक्षेपार्ह वक्तव्य केलंय; असं म्हणलं तर चालेल का - रुपाली पाटील

पुणे : 'सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे या दारू पितात', असं वक्तव्य करणाऱ्या बंडातात्या कराडकरांचा अखेर माफीनामा

महाराष्ट्र : महाराष्ट्रात आघाडी सरकार झुकत नाही हे लक्षात येताच भाजपा वेगवेगळे डाव खेळतंय; नवाब मलिकांनी सोडलं टीकास्त्र

महाराष्ट्र : “वाईन विक्रीचा ठाकरे सरकारचा निर्णय चुकलाय, हे शरद पवारांच्या लक्षात आलंय”: देवेंद्र फडणवीस

पुणे : आघाडी सरकारने घेतलेला वाईन विक्रीचा निर्णय दुर्दैवी; नागरिकांनी निर्णयाविरोधात आंदोलन करावे

पुणे : पुण्यातील 'या' ग्रामपंचायतीचा निर्णय; आघाडीचे बहुसंख्य पुढारी असणाऱ्या गावात वाईन विक्रीला बंदी

राष्ट्रीय : Union Budget 2022: “अर्थसंकल्प तयारीच्या बैठकीला अजित पवार फिरकलेच नाहीत”; भागवत कराड यांचे प्रत्युत्तर

महाराष्ट्र : Union Budget 2022: निवडणुका असलेल्या ५ राज्यांपेक्षा कमी की जास्त, अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला नेमकं काय मिळालं? 

ठाणे : मोहाच्या वाईनची विक्री करण्यास परवानगी द्यावी; भाजप आमदार किसन कथोरेंची उपरोधिक मागणी