शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

मुंबई : Eknath Shinde: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंसह १३ आमदार 'नॉट रिचेबल'; उद्धव ठाकरेंनी बोलावली बैठक, हालचालींना वेग

महाराष्ट्र : Vidhan Parishad: महाविकास आघाडीत राहायचं का? याचा विचार करावा लागेल, काँग्रेस नेत्याच्या वक्तव्यानं मोठी खळबळ!

मुंबई : Vidhan Parishad Election Result: फडणवीसांचा पुन्हा एकदा करिष्मा! विधान परिषद निवडणुकीत राज्यसभेसारखीच कमाल

महाराष्ट्र : Vidhan Parishad Election Result: काँग्रेसचा आत्मघात, महाविकास आघाडीत बिघाडी, राज्याच्या राजकारणात वादळ; राजकीय घडामोडींना येणार वेग

महाराष्ट्र : Vidhan Parishad Election 2022: आमचा संघर्ष सत्तेसाठी नाही, समाजासाठी; महाविकास आघाडीचा काउंटडाऊन पहिल्या दिवसापासूनच सुरू

महाराष्ट्र : Vidhan Parishad Result: 'मविआ'ला मोठा धक्का? दहाव्या जागेसाठी सस्पेन्स, ३ उमेदवारांची धाकधूक वाढली

महाराष्ट्र : Vidhan Parishad Election 2022: उद्धव ठाकरेंच्या रिपोर्ट कार्डचा दिवस! मविआचे भविष्य काही वेळातच समजेल; भाजपचा टोला

राष्ट्रीय : Vidhan Parishad Election 2022: नाही म्हणजे नाहीच! देशमुख-मलिकांना सुप्रीम कोर्टाकडूनही दिलासा नाही; मतदानाची परवानगी नाकारली

महाराष्ट्र : Vidhan Parishad Election: 'त्यांनी' शब्द दिला म्हणून पाचवा उमेदवार उभा केला; भाजपानं स्पष्टच सांगितले

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Parishad Election Sanjay Raut: धोका एकतर्फीच असतो का?; संजय राऊतांचा पत्रकारांनाच उलट सवाल