शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

अमरावती : अडीच वर्ष सरकार बंदीस्त होतं; देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीवर घाणाघात

महाराष्ट्र : Devendra Fadnavis: विरोधकांची बत्ती गुल, देवा भाऊ पावर फुल, महाराष्ट्र भाजपचे ट्विट चर्चेत

सातारा : ..म्हणून सरकार निवडणुका पुढे ढकलतंय, पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप  

नागपूर : महाराष्ट्राचे एकच म्हणणे, द्या हाकलून हे बुजगावणे; मविआ आमदारांची राज्यपालांविरोधात घोषणाबाजी

नागपूर : अविश्वास ठरावावर अजित पवार यांची सहीच नाही; मतभेद की आणखी काही? राजकीय वर्तुळात चर्चा

नागपूर : कशाला नामुष्की करून घेता.. तुमचे २०-२५ पुन्हा आमच्याकडे येणार आहेत

नागपूर : Winter Session Maharashtra :मतभेद की आणखी काही?; विरोधकांच्या 'त्या' अविश्वास ठरावावर विरोधी पक्षनेते अजित पवारांची सहीच नाही!

नागपूर : राज्यपाल झाले भाज्यपाल, महाराष्ट्रातून हे बुजगावणे हाकलून लावा; विरोधकांची जोरदार घोषणाबाजी

नागपूर : महाराष्ट्राला धोका... मंत्र्यांना खोका; विरोधकांची सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी

नागपूर : संत्री आहेत गोल, गोल सत्ताधाऱ्यांचा वाजवा ढोल; संत्री हातात घेऊन विरोधकांची घोषणाबाजी