शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

पुणे : 'शहाण्या माणसाबद्दल विचारा...! शरद पवार यांची चंद्रकांत पाटील यांच्यावर खोचक टीका

पुणे : हेमंत रासनेंनी स्वतःचा कार्यकाळ तपासून घ्यावा; रवींद्र धंगेकरांचा टोला

पिंपरी -चिंचवड : Chinchwad By Election: पदाधिकाऱ्यांची एकजूट नसल्याचा फटका महाविकास आघाडीला बसला

पिंपरी -चिंचवड : खचून न जाता महापालिका निवडणुकींच्या तयारीला लागा, नाना काटेंनी घेतली शरद पवारांची भेट

लातुर : महागाईच्या निषेधार्थ तहसील कार्यालयासमोर पेटविल्या चुली; महाविकास आघाडीचे धरणे आंदोलन

नागपूर : चारही पक्षांनी एकत्र यावे, आम्ही ५१ टक्केची तयारी करू; भाजप प्रदेशाध्यक्षांचे विरोधकांना आव्हान

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “कसब्यात रवींद्र धंगेकर विजयी होतील याची खात्री नव्हती”; शरद पवारांनी सांगितली ‘मन की बात’

पिंपरी -चिंचवड : नेत्यांचे बोटचेपे धोरण महाविकास आघाडीच्या अपयशास कारणीभूत

महाराष्ट्र : Maharashtra Politics: वंचित आघाडीला महाविकास आघाडीत घेणार का? शरद पवार स्पष्टच बोलले; म्हणाले, “त्या चर्चेत...”

पिंपरी -चिंचवड : ...तर चिंचवडमध्येही महाविकास आघाडीच्या उमेदवाराला यश मिळाले असते