शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

महाराष्ट्र : नागपूरात शिवसेनेने बदलली रणनीती; अखेरच्या क्षणी अधिकृत उमेदवारानं घेतली माघार

नागपूर : शिक्षक मतदार संघ: नागपूरची जागा काँग्रेसच्या वाट्याला, शिवसेना घेणार माघार!

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “हातात सत्ता व केंद्रीय तपास यंत्रणा असली की पायलीस पन्नास चाणक्य निर्माण होतात”

नागपूर : महाविकास आघाडीत एक अनार तीन बिमार; उभी फूट पडण्याची शक्यता

महाराष्ट्र : ...तर पुढच्या सर्व लढाई एकत्र लढू शकतो; मविआबाबत ठाकरे गटाची स्पष्ट भूमिका

अमरावती : अडीच वर्ष सरकार बंदीस्त होतं; देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीवर घाणाघात

महाराष्ट्र : Devendra Fadnavis: विरोधकांची बत्ती गुल, देवा भाऊ पावर फुल, महाराष्ट्र भाजपचे ट्विट चर्चेत

सातारा : ..म्हणून सरकार निवडणुका पुढे ढकलतंय, पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप  

नागपूर : महाराष्ट्राचे एकच म्हणणे, द्या हाकलून हे बुजगावणे; मविआ आमदारांची राज्यपालांविरोधात घोषणाबाजी

नागपूर : अविश्वास ठरावावर अजित पवार यांची सहीच नाही; मतभेद की आणखी काही? राजकीय वर्तुळात चर्चा