शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

पुणे : Pune Bypoll Election 2023: Exit Poll आले! कसब्यात भाजपाला धक्का बसण्याचा अंदाज; चिंचवडमध्ये ‘कमळ’ फुलणार? 

पिंपरी -चिंचवड : चिंचवडला विकासाचे मुद्दे बाजूला ठेवून निवडणूक लढवली; तिरंगी लढतीचा निकाल मतदारांच्या हातात

नागपूर : विरोधकांत सरकारला घेरण्याची हिम्मत नाही - चंद्रशेखर बावनकुळे

महाराष्ट्र : ठाकरे सरकारच्या काळात दिल्लीप्रमाणेच महाराष्ट्रातही दारुवाल्यांवर खैरात, फाईल ओपन होणार? आशीष शेलारांच्या ट्विटने खळबळ

पुणे : पुणेकरांची मतदानासाठी झोपेची कुर्बानी; दुपारच्या २ तासात सर्वाधिक मतदान

पुणे : Kasba By Election: पेठांमधील मूळचे पुणेकर मतदानासाठी कसब्यात

मुंबई : Maharashtra Politics: मविआ नेत्यांनी घेतली राज्यपाल बैस यांची भेट; अर्थसंकल्पी अधिवेनापूर्वी राजकीय घडामोडींना वेग

पुणे : Video: पुण्यात सायंकाळी ५ नंतरही मतदान सुरु राहणार; महात्मा फुले पेठेत मतदानासाठी प्रचंड गर्दी

पुणे : Kasba By Election: पैशांचे पाकीट न घेतल्याने कुटुंबाला मारहाण; भाजप माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल

पुणे : पुण्यात संथगतीने मतदान; दुपारपर्यंत कसब्यात 18.5 टक्के तर चिंचवडमध्ये 20.68 टक्के मतदान