शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्राची हास्य जत्रा

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Read more

फिल्मी : DolaRe Dola Song’वर प्रसादची धूम | Maharashtrachi Hasya Jatra | Lokmat Filmy

फिल्मी : लॉलीच्या करामती पाहून समीर झाला बेशुद्ध । Maharashtrachi Hasya Jarta । Samir Choughule,Namrata Awate

फिल्मी : दत्तूचा कॉमेडी धमाका | Maharashtrachi Hasya Jatra | Lokmat Filmy

फिल्मी : Prasad Oak ने केलं सई-वनिताला टार्गेट | Maharashtrachi Hasya Jatra | Sai Tamhankar And Vanita Kharat

फिल्मी : वनिता पडली, गौरव चेपला | Maharashtrachi Hasya Jatra | Lokmat Filmy

फिल्मी : महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये जोरदार भांडण | Maharashtrachi Hasya Jatra | Lokmat Filmy

फिल्मी : समीरची उडाली त्रेधातिरपीट; प्राजक्ता लाजली | Maharashtrachi Hasya Jatra | Lokmat Filmy

फिल्मी : कॉमेडीचा धमाका पाहून सईला हसू Uncontrolled | Maharashtrachi Hasya Jatra | Lokmat Filmy

फिल्मी : कॉमेडीच्या एक्सप्रेसमध्ये टेन्शन खल्लास | Maharashtrachi Hasya Jatra | Lokmat Filmy

फिल्मी : म्हणून प्राजक्ताने केला साऊथ इंडियन लूक | Prajakta Mali's South Indian Look | Lokmat Filmy