शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्राची हास्य जत्रा

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Read more

फिल्मी : Namrata Sambherao Comedy | Maharashtrachi Hasya Jatra च्या मंचावर नम्रताच्या अतरंगी पात्रांचा धमाका

फिल्मी : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अरूण कदम यांची पत्नी दिसते इतकी सुंदर, फोटो एकदा पाहाच

फिल्मी : Vishakha Subhedar, Sameer Chougule, Pandharinath Kamble | विशाखाच्या Reelsमध्ये समीर-पॅडीचा वेडेपणा

फिल्मी : Maharashtrachi Hasya Jatra Girls Dance | हास्यजत्रा’ गर्ल्सची नृत्यजत्रा | Lokmat Filmy

फिल्मी : PHOTOS :  ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ फेम अरूण कदम यांच्या लेकीचा थाटात पार पडला साखरपुडा

फिल्मी : Vishakha Subhedar and Samir Chougule | Haya Jatraच्या धमाल 'जाऊया गप्पांच्या गावा' हॉट सीटवर

फिल्मी : Hasya Jatra Namrata Sambherao, Prasad Khandekar in Kon Honaar Crorepati |नम्रता-प्रसाद 'हॉट सीटवर'

फिल्मी : Special Interview With Maharashtrachi Hasya Jatra Team | थेट सेटवरून हास्य जत्रा टीमसोबत धमाल

फिल्मी : Onkar Bhojane Comedy | ओंकारची 'अग्गं अग्गं आई...' धमाल | Maharashtrachi Hasya Jatra | Lokmat Filmy

फिल्मी : Maharashtrachi Hasya Jatra Comedy |'महाराष्ट्राची हास्य जत्रा'च्या मंचावर हास्य धमाका | Lokmat Filmy