शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्राची हास्य जत्रा

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Read more

फिल्मी : Hasya Jatra New Episode | Onkar Bhojane - Gaurav More - Vanita Kharat | 'TRUTH & DARE' | Comedy

फिल्मी : Maharashtrachi Hasya Jatra | 'महाराष्ट्राची हास्य जत्रा'चा धमाकेदार आठवडा | Marathi Comedy Show 2021

फिल्मी : Samir Choughule EXCLUSIVE :ते वंदन हास्य जत्रेला, माझ्यातल्या कलाकारालाच Maharashtrachi Hasya Jatra

फिल्मी : अभिनयाचा हिमालय सह्याद्रीसमोर झुकतो तेव्हा....

फिल्मी : ठाण्याची लेक ते अंबरनाथची सून...! कॉमेडी स्टार विशाखा सुभेदार हिचा पती देखील आहे अभिनेता  

फिल्मी : Amitabh Bachchan with 'Hasya Jatra' Team | महानायकासोबत ‘हास्य जत्रा’ टीमची अविस्मरणीय भेट

फिल्मी : Vanita Kharat Glamorous Look Viral |‘कोळीवाड्याची रेखा’ वनिताचा ग्लॅमरस अंदाज व्हायरल | Lokmat Filmy

फिल्मी : Maharashtrachi Haya Jatra | शूटमध्ये आबांना डान्स शिकवताना मास्तरच्या नाकी नऊ | 5 Sep | Lokmat Filmy

फिल्मी : Samir Choughule, Namrata Sambherao Comedy In Maharashtrachi Hasya Jatra | 5th Sept Episode

फिल्मी : Onkar Bhojane and Gaurav More Comedy | 5 Sep EP | ओंकारला दिली गौरवने अतरंगी मर्डरची सुपारी