शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्राची हास्य जत्रा

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Read more

फिल्मी : 'Srivalli' challenge of Namrata-Prasad's sons : नम्रता-प्रसादच्या लेकांचं गोंडस ‘श्रीवल्ली’ चॅलेंज

फिल्मी : Maharashtrachi Hasya Jatra चा लाडका चेहरा मल्याळम अभिनेत्रीसोबत झळकणार | Lokmat Filmy

फिल्मी : म्हणून मी सुखरूप घरी पोहोचलो....,‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्विक प्रतापला लुटण्याचा प्रयत्न

फिल्मी : Maharashtrachi Hasya Jatra | Onkar Bhojane Comedy |'अग्गं अग्गं आई अब्बू जान आ गये' आणि ओंकारची धमाल

फिल्मी : Maharashtrachi Hasya Jatra | Vanita Kharat Comedy | चप्पल खरेदीला वनिताचा दुकानदाराशी राडा

फिल्मी : Maharashtrachi Hasya Jatra | 'May I तुमचा मुका घेऊ मॅडम' विशाखा बॉस अन् समीरचा अतरंगी अंदाज

फिल्मी : Maharashtrachi Hasya Jatra | Gaurav More & Onkar Bhojane | गौरवच्या 'पोंगा' बॉडीगार्डचा ओंकारशी पंगा

फिल्मी : भरून पावलो,आयुष्य सार्थकी लागलं...!  लतादीदींनी समीर चौघुलेंना पाठवली ‘आयुष्यातील सर्वात मोठी ट्रॉफी’

फिल्मी : Maharashtrachi Hasya Jatra latest Episode | नणंद-भावजय नम्रता-चेतनाचे जोरदार भांडण आणि धमाल

फिल्मी : Maharashtrachi Hasya Jatra | Namrata Sambherao Fun | प्रचारासाठी अवतरली अवली लॉली | Lokmat Filmy