शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्राची हास्य जत्रा

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Read more

फिल्मी : Vanita Kharat Wedding : ठरलं तर...! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरात 'या' दिवशी बांधणार लग्नगाठ

फिल्मी : 'हास्यजत्रा फेम' दत्तू मोरेचं हिंदीत पहिलं पाऊल! जाहिरातीत झळकला, म्हणाला...

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील या कलाकराची 'सहकुटुंब सहपरिवार' मालिकेत एन्ट्री

फिल्मी : 'पैशासाठी गेला…', ओंकार भोजनेचं 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सोडून जाण्यामागचं कारण आलं समोर

फिल्मी : रोहित शेट्टी यांची 'सर्कस' रंगणार 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमात

फिल्मी : Gaurav More : गौरव मोरे आहे की शाहरुख खान; फोटो पाहून चाहते पडले गोंधळात

फिल्मी : Samir Choughule :चेहऱ्यावर पराकोटीचा भाबडेपणा.., समीर चौघुलेनं दत्तू मोरेसाठी लिहिली 'ती' पोस्ट चर्चेत

फिल्मी : झाली की गं बारीक पोरी..!, प्राजक्ता माळीनं फ्लॉन्ट केलेल्या फिगरनं वेधलं चाहत्यांचं लक्ष

फिल्मी : Prajakta Mali : प्राजक्ता माळीनं थाटामाटात साजरा केला वडिलांचा वाढदिवस, म्हणाली...

फिल्मी : 'गौरवा'स्पद! हास्यजत्रेतील कलाकार हिंदीतही झळकला, चाहते झाले खुश