शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्राची हास्य जत्रा

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Read more

फिल्मी : Vishakha Subhedar : नादखुळा! ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम विशाखा सुभेदारचे हे डान्स व्हिडीओ तुम्हालाही वेड लावतील...!

फिल्मी : महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून प्राजक्ता माळीनं घेतला ब्रेक, म्हणाली-माझ्या....

फिल्मी : 'खूप अभिमान वाटला...', सुबोध भावेनं महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम समीर चौघुलेसाठी लिहिलेली पोस्ट चर्चेत

फिल्मी : PHOTOS : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अरूण कदम यांच्या लेकीला पाहिलंत का? दिसते फारच सुंदर

फिल्मी : यंदा राजाचं दर्शन हास्यजत्रेच्या कुटूंबाबरोबर झालं... प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत

फिल्मी : चाहत्यांचे प्रेम हीच....महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम समीर चौघुले झाला भावुक

फिल्मी : हेच टॅलेंट असतं का?तर नाही..हा नम्रता संभेरावसाठी समीर चौगुलेंनी लिहिलेली पोस्ट चर्चेत

फिल्मी : साडीवर बेल्ट लावायची गरजच काय..? प्राजक्ता माळीच्या पोस्टवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

फिल्मी : देवेंद्र फडणवीस आणि 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या कलाकारांची एअरपोर्टवर झाली ग्रेट भेट!

फिल्मी : Gaurav More : गौऱ्याला पाहून चाहतीला अश्रू अनावर, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेनं शेअर केला इमोशनल व्हिडीओ