शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्राची हास्य जत्रा

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Read more

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमाच्या दिवाळी विशेष भागात येणार प्रशांत दामले

फिल्मी : 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरे लंडनमधील आंबेडकरांच्या निवासस्थानाचा फोटो शेअर करत म्हणाला- 'भीमराया...'

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरातनं दिली प्रेमाची कबुली, कोण आहे तिचा बॉयफ्रेंड?

फिल्मी : Video : भररस्त्यात एक माईकवरून भरत जाधव आणि गौरव मोरेमध्ये झालं भांडण, व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : VIDEO: ...तर मी आज कुणीच नसते, हास्यजत्रा फेम नम्रता संभेरावनं सांगितली तिच्या आयुष्यातील 'दुर्गा'

फिल्मी : प्राजक्ता माळीनंतर गौरव मोरेने घेतला महाराष्ट्राची हास्यजत्रामधून ब्रेक, म्हणाला-...

फिल्मी : VIDEO : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापने उडवली ‘ब्रह्मास्त्र’ची खिल्ली, म्हणाला...

फिल्मी : ९३ वर्षांचा आहे रे मी,तुला भेटायचं होतं..पण ज्येष्ठ रंगकर्मींनी समीर चौघुलेला केला फोन अन् मग...

फिल्मी : 'फक्त मध्यमवर्गीयच असे बोटांवर...', प्राजक्ता माळीची पोस्ट आली चर्चेत

फिल्मी : महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम ओंकार भोजनेची नवी भरारी ! दिसणार नव्या भूमिकेत