शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्राची हास्य जत्रा

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Read more

फिल्मी : Priyadarshini Indalkar Onkar Raut : 'लोकांना आमच्यात प्रेम...' ओंकारसोबतच्या नात्यावर प्रियदर्शनी पहिल्यांदाच बोलली

फिल्मी : Vanita Kharat Video : “या माझ्या सासूबाई, पण मी तिला...”, वनिता खरात हिने अशी करून दिली सासूबाईंची ओळख

फिल्मी : लाखभरही फॉलोअर्स नाही? 'हास्यजत्रा' फेम अभिनेत्याची खंत, कमी फॉलोअर्स म्हणून झाला 'रिजेक्ट'!

फिल्मी : आमचे दाराशी हाय शिमगा! कोकणी माणूस प्रभाकर मोरेंनी नाचवली पालखी

फिल्मी : प्रियदर्शनी करतीये ओंकार राऊतला डेट? अभिनेत्रीने केला खुलासा

फिल्मी : Gaurav More: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेची हेअरस्टाइलच बदलली, आता कसा दिसतोय फिल्टरपाड्याचा बच्चन

फिल्मी : सर्वांना खळखळून हसवणारा 'हास्यजत्रा फेम' प्रसाद खांडेकर बायकोला मात्र...शेअर केली खास पोस्ट

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा सोडणं माझ्यासाठी...', ओंकार भोजनेचं 'ते' वक्तव्य चर्चेत

फिल्मी : Vanita Kharat : वनीच्या लग्नाचा थाटच न्यारा! लग्नाला महिना होताच वनिता खरातने शेअर केला खास व्हिडीओ

फिल्मी : Sai Tamhankar : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवर ती कधीच..., सई ताम्हणकरबद्दल प्राजक्ता माळीचा मोठा खुलासा