शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्राची हास्य जत्रा

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Read more

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या प्रेक्षकांसाठी खुशखबर..! आता हास्यजत्रा दिसणार ४ वार!

फिल्मी : अवली लव्हली कोहली! अन् असा मिळाला 'बिवाली'चा आवाज, प्रियदर्शिनीने सांगितला किस्सा

फिल्मी : ऋतुजाचा बोल्ड फोटो अन् 'हास्यजत्रा' फेम ओंकार राऊतने केलं फ्लर्ट, म्हणाला, 'तुझं माझं नेटवर्क..'

फिल्मी : “अशोक मामांना आपल्या कामाचं…”, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापची ती पोस्ट चर्चेत

फिल्मी : ‘अफलातून लिटील मास्टर्स’चा १५ वर्षांपूर्वीचा Video व्हायरल, ओळखलंत का या चिमुकलीला?

फिल्मी : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निखील बने नवं काही तरी शिकतोय, केली नवी सुरूवात...

फिल्मी : “Last Hashtag महत्वाचा..!” ओंकार राऊतची ती पोस्ट अन् प्रियदर्शनी इंदलकरची ती कमेंट

फिल्मी : अभिनेत्री प्राजक्ता माळीचं तब्बल ६ वर्षांनंतर मालिकेत कमबॅक, जाणून घ्या याबद्दल

फिल्मी : आजकालचं प्रेम म्हणजे 'रडायला खांदा' पण माझ्यासाठी मात्र...; प्राजक्ता माळीने हिशेबच करून टाकला!

फिल्मी : लॉलीने रडवलं! 'हास्यजत्रा' फेम नम्रता संभेरावची मुलासाठी भावूक पोस्ट, म्हणाली, 'अपराधी भावना...'