शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्राची हास्य जत्रा

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Read more

फिल्मी : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून प्रसाद खांडेकरने घेतला ब्रेक, अमेरिकेला झाला रवाना, म्हणाला...

फिल्मी : 'कबीर सिंग' नंतर हिंदी चित्रपट का केले नाही? वनिता म्हणाली, 'सतत मोलकरणीच्या...'

फिल्मी : शिवाली परब डेटवर? 'या' अभिनेत्यासोबत फोटो शेअर करत म्हणाली, 'डेट विथ माय निब्बा...'

फिल्मी : 'कर्करोगामुळे बाबांचं निधन झालं आणि...', महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याची भावुक पोस्ट

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरातचा नवरा कलाविश्वाऐवजी 'या' क्षेत्रात आहे कार्यरत, म्हणाली, 'डिमार्टमध्ये तो…'

फिल्मी : Vanita Kharat : “लोकांना वाटतं मी सेलिब्रिटी आहे, पण माझे आई-वडील अजूनही…” वनिता खरात स्पष्टच बोलली 

फिल्मी : फोटोत क्युट स्माईल देणाऱ्या या मुलीला ओळखलंत का?, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील आहे ती प्रसिद्ध चेहरा

फिल्मी : हास्यजत्रेतील 'या' अभिनेत्रीने शेअर केला २५ वर्षांपूर्वीचा फोटो, बघा ओळखता येतंय का!

फिल्मी : Shivali Parab : लुकवरून ट्रोल करणाऱ्या युजरला शिवाली परबचं कडक उत्तर; म्हणाली, काळजी नको...

फिल्मी : ‘प्रिया तुझ्या खळीच्या समुद्रात…’ ओंकारने थेट हास्यजत्रेच्या स्टेजवरच प्रियदर्शिनीसोबत केलं फ्लर्ट