शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्राची हास्य जत्रा

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Read more

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेला मिळाला पुरस्कार, म्हणाला- या पुरस्काराच्या लायक मी आहे की नाही....

फिल्मी : Maharashtrachi Hasyajatra : ‘महाराष्ट्रातील हास्यजत्रा’ लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप, पण पुढे ट्विस्ट आहे...!

फिल्मी : हास्यजत्रा फेम विशाखा सुभेदारला लागली लॉटरी, CID मधील दयासोबत शेअर करणार स्क्रीन

फिल्मी : PROMO :  ‘शेवंता’ आता हसवणार! हास्यजत्रेच्या मंचावर होतेय अपूर्वा नेमळेकरची एन्ट्री

फिल्मी : तू म्हणजे वेड आहेस अगदी...! सिंधूताईंच्या लेकीची ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम ओंकारसाठी खास पोस्ट

फिल्मी : Exclusive : मला एवढंच जमतं...! ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम ओंकार भोजने ‘मोजकं’ पण ‘मोलाचं’ बोलला!!

सखी : #Breakthebias : 'तुमची मुलगी एवढा वेळ बाहेर काय करते?' चाळीतल्या बायका वनिता खरातला टोमणे मारत..

सखी : #Breakthebias : ‘हास्यजत्रेच्या तिसरा एपिसोड शूट करत होते, तेव्हाच समजलं मी प्रेग्नंट आहे!’- नम्रता संभेराव सांगते, कॉमेडीचा थरारक प्रवास

फिल्मी : लयभारी दोस्ता! आईच्या 11 वर्ष जुन्या साडीपासून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीकनं शिवला नवा कुर्ता 

फिल्मी : म्हणून मी सुखरूप घरी पोहोचलो....,‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्विक प्रतापला लुटण्याचा प्रयत्न