शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्राची हास्य जत्रा

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Read more

फिल्मी : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परब बोल्ड फोटोशूटमुळे पुन्हा आली चर्चेत, नेटकरी म्हणाले-शिवाली...

फिल्मी : Prajakta Mali : आजही तो फोटो मी गॅलरीतून हटवला नाहीये...; प्राजक्ता माळीची खास पोस्ट, खास फोटो

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' आणि 'दे धक्का २' या चित्रपटाचा चमू येणार एकत्र

फिल्मी : समीर चौघुलेने सिडनीतील फोटो शेअर करताच नेटकरी म्हणाले- परत या मिरारोडला...

फिल्मी : Maharashtrachi Hasya Jatra : अखेर प्रतीक्षा संपली! ‘या’ दिवशी रिटर्न येतेय ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’, पाहा प्रोमो

फिल्मी : ठिपक्यांची रांगोळी मालिकेत होणार 'या' लोकप्रिय अभिनेत्रीची एंट्री, जाणून घ्या तिच्याविषयी

फिल्मी : Maharashtrachi Hasyajatra : एक नंबर भावा! चाळीला दिलं ‘वन अँड ओन्ली’ दत्तू मोरेचं नाव

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील या प्रसिद्ध अभिनेत्रीची तुझेच मी गीत गात आहे मालिकेत एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?

फिल्मी : 'तुला मागे वळून बघायची गरज नाही..उभ्या महाराष्ट्राला तुला...',विशाखा सुभेदारने समीर चौगुलेसाठी लिहिलेली पोस्ट चर्चेत

फिल्मी :  शूटींगला जायचे तेव्हा खूप मोठा गिल्ट घेऊन..., ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावची भावुक पोस्ट