शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्राची हास्य जत्रा

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Read more

फिल्मी : रोहित शेट्टी यांची 'सर्कस' रंगणार 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमात

फिल्मी : Gaurav More : गौरव मोरे आहे की शाहरुख खान; फोटो पाहून चाहते पडले गोंधळात

फिल्मी : Samir Choughule :चेहऱ्यावर पराकोटीचा भाबडेपणा.., समीर चौघुलेनं दत्तू मोरेसाठी लिहिली 'ती' पोस्ट चर्चेत

फिल्मी : Prajakta Mali : प्राजक्ता माळीनं थाटामाटात साजरा केला वडिलांचा वाढदिवस, म्हणाली...

फिल्मी : 'गौरवा'स्पद! हास्यजत्रेतील कलाकार हिंदीतही झळकला, चाहते झाले खुश

फिल्मी : Gaurav More: पाहा कसा दिसायचा दहा वर्षांपूर्वी फिल्टरपाड्याचा बच्चन, गौरव मोरे स्वत:चाच शेअर केला फोटो; म्हणाला....

फिल्मी : Onkar Bhojane : “ओंकार भोजनेचा सुनील ग्रोव्हर करून टाकला...”, ‘हास्यजत्रा’ सोडताच विनोदवीर झाला ट्रोल

फिल्मी : म्हणून विशाखा सुभेदारला सोडावी लागली 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'?, अखेर कारण आलं समोर

फिल्मी : Prajakta Mali : लाडक्या ‘प्राजू’चे बालपणीचे फोटो पाहिलेत का? प्राजक्ता माळीच्या या फोटोंवर व्हाल फिदा

फिल्मी : ए राज साहेब इथे राहतात ना ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निखिल बने सांगितला 'तो' अनुभव