शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्राची हास्य जत्रा

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Read more

मुंबई : महाराष्ट्राची हास्यजत्राफेम दिग्गज कलाकार राष्ट्रवादीत, अजित दादांनी पदही दिलं

फिल्मी : Vanita Kharat wedding : वनीची मेहंदी...! ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातच्या हातावर सजली मेहंदी

फिल्मी : Shivali Parab Video : “…घरी येऊन घाल मला लग्नाची मागणी”, शिवालीचा नाद करायचा नाय...!!

फिल्मी : Gaurav More Birthday : गौऱ्याचं एकबी स्कीट असं नाय, जो बघून..., किरण मानेंची गौरव मोरेसाठी बर्थ डे पोस्ट

फिल्मी : Gaurav More: फिल्टरपाड्याच्या बच्चन झाला भावूक, स्टेजवर पाऊल ठेवताच टाळ्या-शिट्यांचा कडकडाट; म्हणाला....

फिल्मी : Remo Dsouza : 'अवली लवली कोहली' वर रेमोनेही केला डान्स; म्हणाला 'खूप मजा आली...'

फिल्मी : Vanita Kharat Wedding : ठरलं तर...! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरात 'या' दिवशी बांधणार लग्नगाठ

फिल्मी : 'हास्यजत्रा फेम' दत्तू मोरेचं हिंदीत पहिलं पाऊल! जाहिरातीत झळकला, म्हणाला...

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील या कलाकराची 'सहकुटुंब सहपरिवार' मालिकेत एन्ट्री

फिल्मी : 'पैशासाठी गेला…', ओंकार भोजनेचं 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सोडून जाण्यामागचं कारण आलं समोर