शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्राची हास्य जत्रा

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Read more

सखी : #Breakthebias : ‘हास्यजत्रेच्या तिसरा एपिसोड शूट करत होते, तेव्हाच समजलं मी प्रेग्नंट आहे!’- नम्रता संभेराव सांगते, कॉमेडीचा थरारक प्रवास

फिल्मी : लयभारी दोस्ता! आईच्या 11 वर्ष जुन्या साडीपासून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीकनं शिवला नवा कुर्ता 

फिल्मी : म्हणून मी सुखरूप घरी पोहोचलो....,‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्विक प्रतापला लुटण्याचा प्रयत्न

फिल्मी : भरून पावलो,आयुष्य सार्थकी लागलं...!  लतादीदींनी समीर चौघुलेंना पाठवली ‘आयुष्यातील सर्वात मोठी ट्रॉफी’

फिल्मी : ठाण्याची लेक ते अंबरनाथची सून...! कॉमेडी स्टार विशाखा सुभेदार हिचा पती देखील आहे अभिनेता  

फिल्मी : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अरूण कदम यांची पत्नी दिसते इतकी सुंदर, फोटो एकदा पाहाच

फिल्मी : PHOTOS :  ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ फेम अरूण कदम यांच्या लेकीचा थाटात पार पडला साखरपुडा

फिल्मी : 'आनंद पोटात माझ्या मायेना!', मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर प्राजक्ता माळी झाली भलतीच खुश

फिल्मी : अखेर अतुल परचुरेंनी त्या वादग्रस्त वक्तव्याबाबत मागितली माफी, सोशल मीडियावर शेअर केला व्हिडीओ

फिल्मी : कोण होतीस तू, काय झालीस तू..! मराठमोळ्या अभिनेत्रीच्या या फोटोची होतेय सर्वत्र चर्चा