शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्राची हास्य जत्रा

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Read more

फिल्मी : USA दौऱ्यात फ्लाईट रद्द झाल्यानं 'हास्यजत्रा'च्या कलाकारांची झाली पंचाईत; पुढे काय घडलं?

फिल्मी : आईच्या साडीपासून बनवलेला कुर्ता घालून अमेरिकेत फिरला, 'हास्यजत्रा' फेम पृथ्वीकची पोस्ट चर्चेत

फिल्मी : 'टोमॅटो फ्रिजमध्ये ठेवू की...' हास्यजत्रा फेम श्रमेश बेटकरची महागाईवर पोस्ट व्हायरल

फिल्मी : 1704! हे काय नवीन? प्राजक्ता माळीने शेअर केला फोटो, 'पुण्यात घेतलंय...'

फिल्मी : 'ओंक्या तू गद्दार आहेस...' नेटकऱ्याच्या कमेंटवर नम्रताने दिलं सडेतोड उत्तर; होतंय कौतुक

फिल्मी : 'तुम्ही आम्हाला सोडून गेला असाल, पण...'; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम पृथ्वीक प्रतापला वडिलांच्या आठवणीत अश्रू अनावर

फिल्मी : 'खिशात पैसे नसायचे, फक्त ३० रुपये...', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम पृथ्वीक प्रतापची स्ट्रगल स्टोरी

फिल्मी : सुपरस्टार असूनही आजही चाळीत राहतो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निखिल बने, नेटकरी म्हणाले...

फिल्मी : 'कोकणी मातीतला कलाकार...', समीर चौघुलेने महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्यासाठी लिहिली 'ती' पोस्ट चर्चेत

फिल्मी : व्हॅकेशन मोड ऑन! 'महाराष्ट्राची हास्यजत्रे'तून ब्रेक घेत समीर चौगुले कुटुंबासोबत पोहोचले लेह-लडाखला, फोटो व्हायरल