शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्राची हास्य जत्रा

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Read more

फिल्मी : 'तू दूर का..' नंतर ओंकार भोजनेचं आणखी एक गाणं व्हायरल, 'चिपळूण आमचं गाव रे...' ऐकलं का?

फिल्मी : माझ्या आयुष्यातील पहिला आदर्श कोण असेल तर.., ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावची पोस्ट चर्चेत

फिल्मी : १४ हजार फुटांवरुन 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीचं स्कायडायव्हिंग, फोटो शेअर करत म्हणाली...

फिल्मी : अविस्मरणीय! प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून भारावले हास्यजत्रेचे कलाकार, वनिताने शेअर केला Video

फिल्मी : 'आयुष्यात कितीही घरं-दारं झाली, तरी...', प्राजक्ता माळीची 'ती' पोस्ट चर्चेत

फिल्मी : माझी वनी आयुष्यभर..., 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरातसाठी नम्रताची खास पोस्ट

फिल्मी : माझ्या आयुष्यात.. वनिता खरातच्या वाढदिवसानिमित्त पती सुमित लोंढेने लिहिलेली खास पोस्ट

फिल्मी : 'कबीर सिंग'मधील वनिता खरातचं काम पाहून भारावलेला शाहीद कपूर, म्हणालेला...

फिल्मी : Video : अमेरिकेतील लक्झरियस हॉटेलमध्ये थांबले आहेत हास्यजत्रेचे कलाकार, समीर चौघुलेंनी दाखवली झलक

फिल्मी : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परब नव्या गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला, पोस्ट शेअर करत म्हणाली...