शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्राची हास्य जत्रा

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Read more

फिल्मी : मालिका संपल्याने हास्यजत्रेतील 'या' कलाकाराचं शोमध्ये कमबॅक, शिवालीसोबत पुन्हा जोडी जमणार

फिल्मी : टेंशनवरची मात्रा 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' नव्या रंगात १४ ऑगस्टपासून पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला

फिल्मी : “दोन वर्षांपूर्वी आमच्या हास्यजत्रेत सहभागी झालेला...”, ओंकार राऊतसाठी समीर चौघुलेंची खास पोस्ट

फिल्मी : “इन्स्टा ब्लू टिक कितीला विकत घेतली?” विचारणाऱ्याला विशाखाचं उत्तर, म्हणाली, “गीतेवर हात ठेवून...

फिल्मी : समीर चौघुलेंनी राजकुमार रावबरोबर केली स्क्रीन शेअर, व्हिडिओ शेअर करत म्हणाले...

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबसोबतच्या अफेयरच्या चर्चांवर निमिषनं सोडलं मौन, म्हणाला...

फिल्मी : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शोचा जबरा फॅन आहे ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता, व्हिडिओ शेअर करत म्हणाला...

फिल्मी : हास्यजत्रेच्या शूटला सुरुवात, प्राजक्ता माळीने शेअर केला सेटवरील पहिलाच Video

फिल्मी : “मी तुम्हाला देव मानतो”, विशाखा सुभेदारला चाहत्याचं पत्र, म्हणाला, “मला हृदयाचा आजार झाला तेव्हा...”

फिल्मी : 'ओंकार भोजनेला परत आणा'; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' पुन्हा सुरु होण्यापूर्वीच प्रेक्षकांची जोरदार मागणी