शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्राची हास्य जत्रा

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Read more

फिल्मी : शिवाली, हे खरंय... 'कल्याणच्या चुलबुली'ने दिली प्रेमाची कबुली? फोटोमुळे रंगल्या चर्चा

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम पृथ्विक प्रतापला लॉटरी लागली! मराठी सिनेमात साकारणार मुख्य भूमिका

फिल्मी : Video : नाट्यसंमेलनातही गौरव मोरेची क्रेझ, फिल्टरपाड्याच्या बच्चनला चाहत्यांनी घेरलं, अभिनेत्याने शेअर केला व्हिडिओ

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनीच्या मुकुटात मानाचा तुरा; पोस्ट करत व्यक्त केला आनंद

फिल्मी : तो माझ्याशी खोटं बोलायचा आणि..., लव्हलाइफबाबत प्राजक्ता माळीचा मोठा खुलासा

फिल्मी : ...अन् समीर चौघुलेंना पाहून सोनू निगम म्हणाला, मी तुम्हाला ओळखतो

फिल्मी : आमची भाजीची गाडी होती, घरच्या परिस्थितीबद्दल पहिल्यांदाच बोलली शिवाली, म्हणाली, पप्पा रिक्षा चालवून...

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' करणार प्रेक्षकांचा 31st डिसेंबर खास; सोनी मराठीवर दिवसभर मिळणार हास्याची मेजवानी

फिल्मी : मला हिंदीची स्वप्न बघायची गरज नाही, बॉलिवूडमध्ये काम करण्याबाबत प्रियदर्शिनीचं बेधडक वक्तव्य

फिल्मी : शिवाली परबला आठवले संघर्षाचे दिवस; स्टेजवर परफॉर्म केल्यानंतर कॉमेडी क्वीन भावूक