शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्राची हास्य जत्रा

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Read more

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' च्या टीमकडून गणेशोत्सवानिमित्त खास भेट, सलग आठ दिवस हास्याचा 'बूस्टर डोस'

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या कलाकारांचं मानधन किती माहितीये का? समीर,गौरवची फी ऐकून व्हाल थक्क

फिल्मी : विशाखा सुभेदारच्या लव्हमॅरेजला होता घरच्यांचा विरोध, म्हणाली, घरी कळाल्यानंतर मला १५ दिवस...

फिल्मी : जाडेपणामुळे अनेक चांगल्या भूमिका गेल्या, विशाखा सुभेदारने व्यक्त केली खंत, म्हणाली, सई, अमृता...

फिल्मी : 'हास्यजत्रेत मला फटकारलं, टोमणेही मारले गेले, पण..'; विखाशा सुभेदारचं वक्तव्य चर्चेत

फिल्मी : 'हास्यजत्रेतील एका स्कीटवरुन आले धमक्यांचे फोन' समीर चौघुले म्हणाले, आजकाल लेखन...

फिल्मी : 'आम्ही दोघं..'; ओंकार भोजने अन् तुझं नातं काय? अंकिता वालावलकरने अखेर सोडलं मौन

फिल्मी : फोटोतील 'या' अभिनेत्याला ओळखलं का? 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून करतोय प्रेक्षकांचं मनोरंजन

फिल्मी : 'आई गेली आणि मी नाटकाचे प्रयोग करत होतो'; समीर चौगुलेंनी सांगितला आयुष्यातील कठीण प्रसंग

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्यानं घेतलं स्वप्नातलं घर; शेअर केले खास फोटो