शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विकास आघाडी

शिवसेनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra Vikas Aghadi) अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील सत्ता चालवणार आहे.

Read more

महाराष्ट्र : शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी राज्यभर तीव्र आंदोलन छेडणार : गिरीश महाजन

महाराष्ट्र : अशोक चव्हाणांचे विधान शब्दश: घेऊ नये : रोहित पवार

महाराष्ट्र : महाविकास आघाडीत बिघाडी; शिवसेनेने दिला भाजपाला पाठिंबा

नांदेड : ...तर आम्ही सरकारमधून बाहेर पडू - अशोक चव्हाण

महाराष्ट्र : महाविकास आघाडी म्हणजे मल्टीस्टारर सिनेमा?; अजित पवारांचं भन्नाट उत्तर

मुंबई : ''खोलीत दोन हाणा, पण बाहेर साहेब म्हणा ही शिवसेनेची जुनी सवय''

नाशिक : छगन भुजबळ यांनी स्वहस्ते केले शिवभोजन थाळीचे वाटप

कोल्हापूर : सतेज पाटील यांच्या हस्ते शिवभोजन थाळी योजनेस प्रारंभ

महाराष्ट्र : ज्यांची ऐपत आहे त्यांनी 'शिवभोजन' घेऊ नये; अजित पवारांचे आवाहन

मुंबई : राहुल गांधींनाही अयोध्येला नेणार का उद्धव ठाकरे?; संजय राऊत घुश्श्यात म्हणाले...