शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विकास आघाडी

शिवसेनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra Vikas Aghadi) अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील सत्ता चालवणार आहे.

Read more

राष्ट्रीय : पश्चिम बंगालमध्येही मिळणार मोफत वीज; महाराष्ट्रात अजित पवार नकारात्मक

महाराष्ट्र : गावांची जातीवाचक नाव रद्द होणार? ; राज्य सरकार निर्णय घेण्याच्या तयारीत

महाराष्ट्र : मोफत वीजवरून महाविकास आघाडीमध्ये संभ्रम

मुंबई : निवडणुकीत भ्रष्ट मार्गांचा वापर केला ; राम शिंदेंच्या आरोपावर रोहित पवार यांचं मोठं विधान

महाराष्ट्र : राज्य सरकार 'एक दिवस शेतावर' उपक्रम राबविणार; कृषिमंत्रीही घेणार सहभाग

ठाणे : कारखाने बंद पडल्यास दोन लाख कामगार बेरोजगार; प्रदूषणामुळे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर उद्योजक नाराज

मुंबई : शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ १५ एप्रिलपूर्वी द्या; उद्धव ठाकरे यांचे निर्देश

मुंबई : १०० युनिट्स मोफत विजेच्या चर्चेने महावितरणला घाम; ८ हजार कोटींचा फटका

मुंबई : अग्निशमन सेवा संचालकांसाठी मराठी भाषा बंधनकारक करण्याची अट शिथिल करा-  उच्च न्यायालय

मुंबई : विकासकांना मेट्रो विकास शुल्क डोईजड; मेट्रो सुरू झाल्यानंतर आकारणी करा, राज्य सरकारकडे मागणी