शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विकास आघाडी

शिवसेनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra Vikas Aghadi) अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील सत्ता चालवणार आहे.

Read more

राजकारण : राष्ट्रवादीवर अंकुश ठेवण्यासाठी काँग्रेसचं नाराजी नाट्य; अजित पवारांचा फोन जाताच उपोषण रद्द

मुंबई : काँग्रेसला स्वतःला सावरणं गरजेचं, गांधी घराणं हेच त्यांचं आधार कार्ड- संजय राऊत

राजकारण : राहुल गांधींनीच अध्यक्ष व्हावं, त्यांनी सांगितलं तर महाराष्ट्रातील सत्तेतून बाहेरही पडू; राज्यातील काँग्रेस नेत्याची 'मन की बात'

राजकारण : महाविकाआघाडी सरकारमध्ये मानापमान नाट्य, आता सत्ताधारी पक्षातील ११ आमदार करणार उपोषण

मुंबई : ...तर धार्मिक स्थळं सुरू करण्यास कोणी विरोध करणार नाही; राजेश टोपेंनी दिलं स्पष्टीकरण

मुंबई : दोन दिवसांत जिम सुरू होणार; राज ठाकरेंचा पवित्रा, फडणवीसांच्या पत्राचा 'इम्पॅक्ट'

राजकारण : अजित पवार नाराज; महाविकास आघाडीचं सरकार लवकरच कोसळणार; केंद्रीय मंत्र्याचा दावा

राजकारण : “महाविकास आघाडीच्या मंत्र्यांकडून बदल्यांमध्ये प्रचंड कमाई, सीआयडी चौकशी करा”

राजकारण : आता जनता लवकरच तुम्हाला शॉक देईल, चंद्रकांत पाटील यांचा नितीन राऊत यांना इशारा

मुंबई : पोपटासारखं भविष्य सांगितल्याने सरकार पडणार नाही, महाविकास आघाडीतील मंत्र्याचा नारायण राणेंना टोला