शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विकास आघाडी

शिवसेनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra Vikas Aghadi) अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील सत्ता चालवणार आहे.

Read more

राजकारण : सरकारच्या स्थैर्यासाठी काँग्रेस नेतृत्वावर टीका टाळा, यशोमती ठाकूर यांची पवारांबाबत नाराजी?

मुंबई : शरद पवारांचं वक्तव्य कोणत्याही नेत्यानं मार्गदर्शनाचे बोल म्हणून स्वीकारले पाहिजे: संजय राऊत

मुंबई : 'वाईट सुरुवातीचा शेवट चांगला असतो'; भाजपाच्या पराभवानंतर अमृता फडणवीस यांचं ट्विट

मुंबई : शेतकरी अन् कष्टकऱ्यांसह उच्चशिक्षित मतदारही महाविकास आघाडीसोबत ठामपणे उभा आहे

मुंबई : विधानपरिषदचा निकाल म्हणजे 'रिक्षाने' बुलेट ट्रेनला हरवले; भाजपाने स्वत: आत्मचिंतन करावे

मुंबई : 'दोन दिवसाचे अधिवेशन लोकशाहीला पोषक नाही'; नाना पटोले यांचं वक्तव्य

राजकारण : महाविकास आघाडी सरकार २५ वर्षे टिकेल; शरद पवारांची वर्षपूर्ती सोहळ्यात ग्वाही

राजकारण : उद्धव ठाकरेंनी कोरोनाचा एवढा अभ्यास केला की कोरोना त्यांच्या आसपासही फिरकला नाही’’

राजकारण : अनेकांनी शिवसेनेला गृहित धरलं, पण शिवसेना फरफटत जाणारा पक्ष नाही

राजकारण : महाविकास आघाडीचं सरकार शरद पवारांनी आणलंय, त्यांची इच्छा असेपर्यंत चालेल, आणि...