शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विकास आघाडी

शिवसेनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra Vikas Aghadi) अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील सत्ता चालवणार आहे.

Read more

मुंबई : महाविकास आघाडी सरकारवरील लोकांचा विश्वास हळूहळू उडत चालला आहे- नारायण राणे

मुंबई : देवेंद्र फडणवीसांच्या अडचणीत होणार वाढ?; ठाकरे सरकारकडून चार सदस्यांची समिती स्थापन

राजकारण : ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीला ८० टक्के जागा, भाजपाची मोठी पीछेहाट

मुंबई : Maharashtra Gram Panchayat Results: शहरांपासून गावांमधील जनतेचाही महाविकास आघाडीवर विश्वास आहे, हे सिद्ध झालं- आदित्य ठाकरे

राजकारण : ग्रामपंचायतीच्या निकालात महाविकास आघाडीची मुसंडी, अजित पवार म्हणतात...

मुंबई : '...पण सरकारशी त्याचा संबंध नाही'; शहरांच्या नामांतरणावरून राष्ट्रवादीने मांडली रोखठोक भूमिका

मुंबई : धनंजय मुंडे काँग्रेसमध्ये असते, तर त्यांचा तत्काळ राजीनामा घेतला असता; राष्ट्रवादीला घरचा आहेर

मुंबई : धनंजय मुंडे मंत्रिपदाचा राजीनामा देणार?; जयंत पाटील यांनी केलं मोठं विधान, म्हणाले...

मुंबई :  टेस्ला कंपनी कर्नाटकला पळाली; पेज 3 मंत्र्यांना झटका 

मुंबई : हिंदू धर्मात दोन पत्नी चालत नाही, लवकर राजीनामा द्या अन्यथा...; भाजपाचा धनंजय मुंडेंना इशारा