शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विकास आघाडी

शिवसेनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra Vikas Aghadi) अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील सत्ता चालवणार आहे.

Read more

महाराष्ट्र : “लोकसभेला उद्धव ठाकरेंकडे पाहून मतदान झाले, आता विधानसभेलाही...”; संजय राऊतांचे सूचक विधान

मुंबई : “महाघोटाळेबाज सरकारचा चहा घेणे जनतेचा अपमान, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्या”: विजय वडेट्टीवार

महाराष्ट्र : “नोव्हेंबरनंतर राज्यात आपलाच मुख्यमंत्री, मग सगळे प्रश्न सुटतील”; संजय राऊतांचे मोठे विधान

महाराष्ट्र : “लोकसभेला जास्त जागा मिळायला हव्या होत्या, पण मविआ ऐक्यासाठी दोन पावले मागे आलो”: शरद पवार

मुंबई : “लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले

महाराष्ट्र : विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...

महाराष्ट्र : “छगन भुजबळांनी बंड पुकारून आपले बळ दाखवावे, विधानसभेत धडा शिकवावा”: विजय वडेट्टीवार

मुंबई : वर्षा गायकवाड यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट; म्हणाल्या, “आभार मानायला आले”

महाराष्ट्र : “आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला १८५ जागा मिळतील”; संजय राऊतांचे भाकित

महाराष्ट्र : “नरेंद्र मोदींचा वैयक्तिक पराभव, नेता म्हणून दुसरा पर्याय निवडतील की...”: पृथ्वीराज चव्हाण